Thursday, November 14, 2013

आज मी नेट सर्फिंग केले
विज्ञान ,मराठी ,भूगोल थोडे  चाळले परंतू फार वेळ बसणे कंटाळवाणे होते . त्या पेक्षा पुस्तक वाचणे बरे वाटते .
सध्या मुले वाचनास कंटाळतात ,हि मोठी समस्या आहे
काय कारण असावे बरे . 

No comments:

Post a Comment